Meta Pixel
CNR: MHAU030054842023
PENDING

The State of Maharashtra vs Kanhaiyalal Sukhnandlal Jaiswal

Case Number3181
Date of Filing11 Apr 2023
Case TypeS.C.C. - Summons/Summary Criminal Case
Last Hearing26 Nov 2024
State--
City--
Year of Filing2023

Party Details

Petitioner
  • The State of Maharashtra
Respondent
  • Kanhaiyalal Sukhnandlal Jaiswal

Case Summary

The State of Maharashtra filed Case No. 3181 in the District Court on 11 Apr 2023 against Kanhaiyalal Sukhnandlal Jaiswal. The case has undergone 19 hearings over 1 year and 6 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.

Hearing History (19)

  • 26NOV 2024
    Disposed

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 21NOV 2024
    Arguments

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 7NOV 2024
    Evidence Part Heard

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 22OCT 2024
    Evidence Part Heard

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 3SEP 2024
    Evidence Part Heard

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 31JUL 2024
    Evidence Part Heard

    Judge: X Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 25JUN 2024
    Evidence Part Heard

    Judge: IX Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 24APR 2024
    Evidence Part Heard

    Judge: XIV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 26MAR 2024
    Evidence Part Heard

    Judge: XIV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 3FEB 2024
    Evidence Part Heard

    Judge: XIV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 12JAN 2024
    Evidence Part Heard

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 29DEC 2023
    Evidence Part Heard

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 4NOV 2023
    Evidence Part Heard

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 5OCT 2023
    Evidence Part Heard

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 31AUG 2023
    Evidence

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 3AUG 2023
    Awaiting Summons

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 12JUL 2023
    Awaiting Summons

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 16JUN 2023
    Awaiting Summons

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗
  • 16MAY 2023
    Awaiting Summons

    Judge: XV Judicial Magistrate F.C. Abad.

    View Order ↗

Orders (1)

Judgement DetailsView full order PDF ↗

MHAU030054842023 दाखल दिनांक नोंदणी दिनांक निकाल दिनांक कालावधी : : : : ११.०४.२०२३ ११.०४.२०२३ २६ .११.२०२४ ०१ वर्षे, ०७ महिने, १५ दिवस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी , औरंगगाबाद ( न्यायालय क्र . १० ) यांचे न्यायालयात (पीठासीन अधिकारी- श्रीमती. एस. एच. पन्हाळे ) (घोषीत दिनांक - २६.११.२०२४ ) संक्षिप्त फौजदरी खटला क्रं.३१८१/२०२३, निशाणी क्रं. २० गगु.र.नं.४७/२०२३,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगगाबाद फिर्यादी सरकार तर्फे , निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगगाबाद अभियोगग पक्षातर्फे सहा. सरकारी अभियाेक्ता श्रीमती. एस. एल. दास आरोपी कन्हैय्यालाल सुखनंदनलाल जैस्वाल, वय – ५५ वर्ष, व्यवसाय -मजुरी, राहणार – कुंभेफळ, ता. जि. औरंगगाबाद. आरोपीतर्फे विधीज्ञ श्रीमती. ए. के. चोपडा (भागग-ब) गग ुन्ह्याची तारीख २२.०२.२०२३ पहिली खबर दिनांक २२.०२.२०२३ दोषारोपपत्राचा दिनांक ११.०४.२०२३ दोषारोप ठेवल्याचा दिनांक ३१.०८.२०२३ सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 2 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) पुरावा सुरु झाल्याचा दिनांक ०५.१०.२०२३ न्यायनिर्णय राखुन ठेवल्याचा दिनांक निरंक न्यायनिर्णयाचा दिनांक २६.११.२०२४ शिक्षा दिल्याची तारीख, आदेश निरंक (आरोपीचे तपशील) आराे पीची श्रेणी आरोपीचे नाव अटक तारीख जामीनवर सोडल्याची तारीख अधिनियम निर्दाेष मुक्त केले किंवा शिक्षा दिली. दिलेली शिक्षा. सुनावणी दरम्यान जेलमध्ये असल्याचा कालावधी कलम ४२८ सीआर.पी. सी १. कन्हैय्यालाल सुखनंदनला ल जैस्वाल निरंक निरंक महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये निर्दोष मुक्त -- -- अभियाेगगपक्षाच्या साक्षीदारांची यांदी/ बचाव/ न्यायालयाचे साक्षीदार अ) अभियाेगग - श्रेणी नाव पुराव्याचे स्वरुप (प्रत्यक्ष साक्षीदार, पोलीस साक्षीदार, एक्सपर्ट साक्षीदार, वैदयकिय साक्षीदार, पंच साक्षीदार, इतर साक्षीदार) सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 3 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) अ.सा.क्रं.१ बालाजी मारुती कस्तुरे जप्ती पंच अ.सा.क्रं.२ बेबी कौतिक नलावडे फिर्यादी अ.सा.क्रं.३ अरुण एकनाथ तातळे तपासी अंमलदार ब) बचाव साक्षीदार, इतर श्रेणी नाव पुराव्याचे स्वरुप (प्रत्यक्ष साक्षीदार, पोलीस साक्षीदार, एक्सपर्ट साक्षीदार, वैदयकिय साक्षीदार, पंच साक्षीदार, इतर साक्षीदार) डि.सा.क्रं. ि.सा.क्रं.१ निरंक निरंक क) कोर्ट साक्षीदार, इतर श्रेणी नाव पुराव्याचे स्वरुप (प्रत्यक्ष साक्षीदार, पोलीस साक्षीदार, एक्सपर्ट साक्षीदार, वैदयकिय साक्षीदार, पंच साक्षीदार, इतर साक्षीदार) सी.सा.क्रं.१ निरंक निरंक अभियाेगग पक्षाचे/ बचाव / काेर्ट निशाणी अ) अभियोगग अनु.क्र. निशाणी क्रं. तपशील १. १२/अ.सा.क्र.२ फिर्याद २. १८/अ.सा.क्र.३ पंचनामा ब) बचाव अनु.क्र. निशाणी क्रं. तपशील १. निरंक निरंक क) कोर्ट निशाणी अनु.क्र. निशाणी क्रं. तपशील १. ९ आरोपी वर ठेवलेला दिनांक ३१.०८.२०२३ रोजीचा दोषारोप. सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 4 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) २. १९ आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३१३ प्रमाणेचे निवेदन. ड) मुद्देमाल अनु.क्र. मुद्देमाल क्रं. तपशील १. न्यायनिर्णय (घाेषित दिनांक २६ नाेव्हेंबर २०२४) प्रस्तुत आरोपीच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गगुन्हा तोहमत आहे. २. तक्रारदाराने दि.२२/०२/२०२३ रोजी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगगाबाद येथे नेमणूकीस असतांना गगुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हॉटेल गगुरुकृपा कुंभेफळ जालना-औरंगगाबाद रोडच्या कडेला ता.जि.औरंगगाबाद येथे एक इसम अवैधरित्या विनापरवाना देशी व विदेशी मदयसाठा जवळ बाळगगून बेकायदेशीरपणे चोरटी विक्री करत आहे. सदर बातमीवरुन ते, दोन पंच आणि इतर पोलीस स्टाफ असे घटनास्थळी छापा टाकला असता तेथे काउंटरवर एक इसम बसलेला दिसून आला. त्यास त्याचे नाव गगाव विचारले असता त्याचे नाव कन्हैय्यालाल सुखनंदनलाल जैस्वाल असे सांगितले. आरोपी हा बेकायदा विनापरवाना देशी दारु भिंगग री संत्राच्या १८० एम.एल. च्या ३९ सिलबंद बाटल्या रु.२७३०/- किंमतीचे बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात मिळून आला त्यामुळे तक्रारदाराने आरोपी विरुध्द राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगगाबाद येथे तक्रार दाखल केली. ३. प्रथम खबरी अहवालानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगगाबाद येथे आरोपी यांचे विरुध्द गगु.र.क्र.४७/२०२३ हा महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये नोंदविण्यात आला. तपासी अधिकारी श्री. ए.ई. श्री. ए.ई. तातळे यांनी गगुन्हयाचा तपास करुन, साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून, जप्ती पंचनामा केला, त्यावरुन आरोपीचे विरुध्द योग्य पुरावा मिळाल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७३ नुसार आरोपीचे विरुध्द भारतीय दंड संहिता कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई ) या गगुन्हयाकरिता अंतिम अहवाल सादर केला. सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 5 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) ४. प्रस्तुत केसचे कामी आरोपी हजर राहिला. आरोपीचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये दोषारोप (निशाणी-०९) ठेवण्यात आला. आरोपीने त्याला गगुन्हा कबूल नसल्याचे कथन केले. अभियोगगपक्षाच्या पुराव्यानंतर आरोपीचे फाैजदारी प्रक्रिया संहिता कलम ३१३ (१)(ब) अन्वये संपरीक्षा निशाणी १९ वर नोंदविण्यात आली. आरोपीने त्याचे निवेदनात खोटी केस दाखल केलेबाबत कथन केले. ५. अभियोगग पक्षातर्फे सरकारी वकिल श्रीमती. एस.एल.दास मॅडम व आरोपीतर्फे विधिज्ञ श्रीमती. ए. के. चोपडा यांचा युक्तिवाद ऐकला. अभिलेखाचे अवलोकन केले. उपलब्ध अभिलेखाचे अवलोकन केले असता व आरोपीचे विरुध्द तोहमत असणा-या गगुन्हयाचे स्वरुप पाहता खालील प्रमाणे वादप्रश्न उपस्थि त होतात. त्यावरील निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे- अ.क्र. वादप्रश्न निष्कर्ष १. अभियोगग पक्ष हे शाबीत करतो का की, दिनांक दि.२२/०२/२०२३ रोजी १९.०० च्या सुमारास हॉटेलगग ुरुकृपा कुंभेफळ जालना-औरंगगाबाद रोडच्या कडेला ता.जि.औरंगगाबाद येथे आरोपी हा त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना देशी दारुभिंगग री सत्रा १८० एम.एल. च्या ३९ सिलबंद बाटल्या रु.२८८०/- किंमतीचे एका कागगदी खोक्यात ठेवून बेकायदेशीर विक्री करीत असताना मिळून आला म्हणून महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गगुन्हा केला ? नाही २. अंतिम आदेश काय ? आरोपीची निर्दोष मुक्तता कारणमिमांसा वादप्रश्न क्र . १ व २ बाबत - ६. आरोपी याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गगुन्हा तोहमत आहे. अभियोगगपक्षाच्या कथनानुसार, आरोपी हा घटनेच्या दिवशी, वेळी व ठिकाणी बेकायदा सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 6 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) विनापरवाना देशी दारुची भिंगग री संत्रा विक्री करीत असतांना मिळून आला. मिळून आला. सबब आरोपी हा घटनास्थळी बेकायदा विनापरवाना देशी दारुची विक्री करीत असताना मिळून आला ही बाब अभियोगगपक्षाला शाबीत करणे गगरजेचे आहे. ७. अभियोगगपक्षाने त्याकरीता तक्रारदार बेबी यास (सा.क्र.२) म्हणून निशाणी ११ वर तपासले. सदर साक्षीदाराने त्याचे तोंडी पुराव्यात असे कथन केले की, दिनांक २२.०२.२०२३ रोजी ते दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, छत्रपती संभाजीनगगर येथे कार्यरत होता. त्यादिवशी कार्यालयात असतांना गगुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुंभेफळ येथे एक इसम नामे कन्हैय्यालाल सुखनंदलाल जैयस्वाल हा देशी दारुची विक्री करत आहे. सदर बातमी निरीक्षक साहेबांना दिली असता, त्यांनी दोन पंचांना बोलावून घटनेची माहिती सांगितली. सदर दोन पंच, इतर पोलीस स्टाफ असे बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमध्ये प्रवेश केला असता काउंटरवर एक इसम दिसून आला. साहेबांनी त्यास त्याचे नाव, गगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कन्हैय्यालाल सुखनंदलाल जैस्वाल असे सांगितले. त्याच्याकडे दारु बाळगगण्याचा अथवा विक्री करण्याचा परवानाबाबत विचारल असता तो काही बोलला नाही. साहेबांनी हॉटेलची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारु भिंगग री संत्राच्या एकूण ३९ बाटल्या आढळून आल्या. त्यापैकी दोन बाटल्या सी.ए. तपासणी करता वेगगळया काढल्या. त्यानंतर त्यांनी आरोपी विरुध्द फिर्याद नि.क्र.१२ दिली. उलटतपासात सदर साक्षीदाराने मान्य केले आहे की, घटनास्थळ हे रहदारीचे ठिकाण आहे. हॉटेल गगुरुकृपाच्या मालकीबाबत त्यांनी स्वतः माहिती घेतली नाही. पंचांना त्यांच्या समक्ष लेखी नोटीस दिली नाही. जप्त मुद्देमालाचा बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक त्यांना सांगगता येणार नाही. ८. अभियोगगपक्षाने त्याकरीता तपासी अंमलदार अरुण तातळे यास (सा.क्र.३) म्हणून निशाणी १७ वर तपासले. सदर साक्षीदाराने त्याचे तोंडी पुराव्यात असे कथन केले की, सन २०२३ मध्ये ते निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, छत्रपती संभाजीनगगर येथे कार्यरत असतांनागग ुप्त बातमी मिळाली की, कुंभेफळ- जालना रोड येथे अवैधरित्या देशी दारुची विक्री चालु आहे. त्यानुसार निरीक्षक साहेब, ते व इतर पोलीस स्टाफ घटनास्थळी संध्याकाळी ०५-४५ वा. छापा टाकला असता तेथे एक इसम हॉटेल गगुरुकृपाच्या काउंटरवर बसलेला होता. त्याचे नाव कन्हैय्यालाल जैस्वाल असे होते. असे होते. त्याच्या काउंटरची तपासणी केली असता त्याठिकाणी देशी दारु सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 7 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) भिंगग री संत्राच्या १८० एम.एल. च्या ३९ सिलबंद बाटल्या मिळाल्या. त्यातून दोन बाटल्या सी.ए. तपासकामी वेगगळया काढल्या. दाेन पंचांसमक्ष मुद्देमालाचा पंचनामा नि.क्र.१८ केला. आरोपीस ४१ अ ची नोटीस दिली. सदब बाबतील फिर्याद देण्यात आली. सदरील गगुन्हयाच तपास त्यांच्याकडे देण्यात आला. तपासकामी सी.ए.तपासकामी पत्र पाठविले. साक्षीदारांचे तपास टिपण नोंदविले. तपासात आरोपी हा अवैधरित्या देशी दारु भिंगग री संत्रा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी विरुध्द दोषारोप पत्र दाखल केले. उलटतपासात सदर साक्षीदार मान्य करतो की, घटनास्थळ आजु-बाजुला घरे असून तेथे वाहनांची वर्दळ असते. तपासा दरम्यान त्यांनी काेणाचेही जबाब नोंदविले नाही. पंचांना लेखी नोटीस दिली नव्हती. हॉटेलच्या मालकीबाबत काही माहिती घेतली नाही. जप्त दारुचे उत्पादन व बॅच नंबर ते सांगगू शकत नाही. पंचांच्या जेथे सहया आहेत तेथे नाव लिहिलेले नाही. ९. अभियोगगपक्षाने जप्ती पंच बालाजी (सा.क्र.१) यास नि.क्र.१० वर तपासले. सदर साक्षीदाराने त्याच्या तोंडी पुराव्यात असे कथन केले की, दि.२२/०२/२०२३ रोजी तो कामानिमित्त राज्य उत्पादन शुल्क येथील कार्यालयात गगेला होता. तेथे पोलीसांनी त्याची कागगदावर सही घेतली होती. त्या कागगदावर काय लिहिले होते हे त्याला आठवत नाही. त्याची अ.क्र.१ वर सही आहे. परंतु त्यातील मजकूर त्याला माहित नसल्याचे सांगितले. सदर साक्षीदार अभियोगग पक्षास सहाय्य करत नसल्यामुळे अभियोगग पक्षातर्फे साक्षीदारास उत्तर सुचक प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्यातून देखील अभियोगग पक्षास उपयुक्त होईल असा कोणताही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. त्यामुळे फिर्यादी यांच्या साक्षीला स्वतंत्र पंच साक्षीदाराची पृष्ठी मिळत नाही व पंचनामा स्वतंत्र साक्षीदारांच्या जबान्यातून सिध्द झाला नाही. १०. सदरकामी एकंदरीत साक्षीपुरावा पहाता तक्रारदार व इतर साक्षीदार हे पोलीस असल्याने ते अभियोगग पक्षास हितकारी साक्षीदार आहेत. घटनास्थळ हा लोकवस्तीचा भागग असतांना देखील तपासिक अंमलदार यांनी स्वतंत्र साक्षीदारांची तपासटिपणे नोंदविलेली नाहीत. पंचनामा स्वतंत्र साक्षीदाराच्या जबानीतून शाबीत झाला नाही. झाला नाही. त्यामुळे जप्त मुद्देमाल हा आरोपीच्या ताब्यातून मिळाला याबाबत व आरोपीची घटनेमधील समावेशाबाबत शंका निर्माण होते. ११. मुंबई मद्य निषेश कलम १९४९ चे अंतर्गत दाखल खटल्याच्या सिध्दतेसाठी हत्तगगत सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 8 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) केलेला मुद्देमाल हा निषिध्द मद्य व त्याचा आरोपीकडे सजगग ताबा असलेबाबत सिध्द करणे अभियोगग पक्षावर अनिवार्य आहे. त्यामुळे जप्ती पंचनामा सिध्द झाला नाही. त्यामुळे आरोपीकडून मुद्देमाल जप्त झाला ही बाब सिध्द झाली नाही. सदरचा मुद्देमाल हा घातक व मादक स्वरूपाचा द्रव्य किंवा दारू रसायण हा पदार्थ आहे ही बाब अभियोगगपक्षाला शाबीत करणे गगरजेचे आहे. अभिलेखाचे अवलोकन केले असता जप्त केलेला मुद्देमालातील एक नमुना बाटली ही रासायनिक तपासणीकरीता पत्राने पाठवलेली होती. परंतु सदर पत्राचे अवलोकन केले असता तपासी अधिकारी याने एक नमूना बाटली ही न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगगशाळा येथे अभिप्राय मिळणेबाबत पाठवली असल्याचे दिसून येत आहे. परंतु अभिलेखाचे अवलोकन केले असता त्याबाबतचा कोणताही अहवाल अभियोगगपक्षाने दाखल केला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जप्त केलेल्या मुद्देमालातील द्रव्य पदार्थ हा घातक व मादक स्वरूपाचा दारू रसायण आहे ही बाब योग्य प्रकारे शाबीत होवू शकलेली नाही. रासायनिक परिक्षणाचा अहवाल हा सदरचा द्रव्य पदार्थ कोणत्या स्वरूपाचा आहे हे शाबीत करण्याकरीता महत्वाचा आहे. त्यामुळे सदर अहवालाच्या अभावी जप्त केलेल्या मुद्देमालातील द्रव्य पदार्थ हा घातक व मादक आहे ही बाब अभियोगगपक्ष शाबीत करू शकलेला नाही. त्यामुळे आरोपीविरुध्द प्रस्तुत असलेला गगुन्हा शाबीतीसाठी आवश्यक घटक देखील शाबीत झाला नाही. १२. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) चा विचार करता आराेपी हा मादक द्रव्याची बेकायदा विनापरवाना विक्री करीत होती ही बाब अभियोगगपक्षाला शाबीत करणे गगरजेचे हाेते. परंतु त्याचेकडे असणारा द्रव्य पदार्थ हा मादक स्वरूपाचा आहे ही बाब अभियोगगपक्ष शाबीत करू शकलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार तोहमत असणारा गगुन्हा हा अभियोगगपक्ष शाबीत करू शकलेला नाही. अभियोगग पक्षाने आणलेला पुरावा हा आरोपीला दोषी धरणेइतपत पुरेसा नाही. रेसा नाही. त्यामुळे सबळ पुराव्या अभावी आरोपी विरुध्द प्रस्तुत गगुन्हा अभियोगग पक्षास संशया पलीकडे जावून शाबीत करणेस अपयश आलेले आहे. त्यामुळे आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे, म्हणून मुद्दा क्र. १ करीता “ नकारार्थी ” उत्तर देत आहे. मुद्दा क्र. २ बाबत- १३. मुद्दा क्र. १ चे उत्तरास अनुसरुन आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. जप्त मुददेमाल काचेच्या बाटल्या किंमत शून्य असल्यामुळे ते अपिल कालावधीनंतर नष्ट करणे योग्य सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 9 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) होईल. म्हणून खालील आदेश पारित करण्यात येते आहे. आदेश १. आरोपी कन्हैय्यालाल सुखनंदलाल जैस्वाल याची महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५( ई) नुसार दोषारोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५(१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात येते. २. प्रस्तुत प्रकरणातील जप्त मुद्देमाल अपीलाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगगाबाद यांचेकडे पाठविणेत यावा. ३. आरोपीचा वैयक्तीक व जामीनदाराचे बंधपत्रे रद्द करण्यात येतात. ४. आरोपी याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम-४३७ (अ) अन्वये वैयक्तीक व जामीनदाराची रुपये १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त ) इतक्या रक्कमेची बंधपत्रे सादर करावे. (न्यायनिर्णय खुले न्यायालयात निवेदित व अधिघोषित केला.) दिनांक – २६.११.२०२४ (श्रीमती एस. एच. पन्हाळे ) ठिकाण - औरंगगाबाद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी, (न्यायालय क्र.१०), औरंगगाबाद.

Digitally signed by PANHALE SWATI HANMANTRAO Date: 2024.11.26 17:04:03 +0530 सरकार वि. कन्हैय्यालाल जैस्वाल 10 संक्षिप्त फौजदारी खटला क्र. ३१८१/२०२३ (न्यायनिर्णय) प्रमाणपत्र मी अधिकथन करताे की, या पी.डी.एफ. करुन अपलोड केलेल्या न्यायनिर्णयामधील शब्द-नि- शब्द हे मूळ न्यायनिर्णयाप्रमाणे आहे. लघुलेखकाचे नाव : राकेश आर. पेदापल्ली न्यायालयाचे नाव : १० वे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, औरंगगाबाद. न्यायनिर्णयाची तारीख : २६.११.२०२४ न्यायनिर्णयावर पिठासीन अधिकारी यांनी स्वाक्षरी केल्याची तारीख : २६.११.२०२४ न्यायनिर्णय अपलोड केल्याची तारीख : २६.११.२०२४