State of Maharashtra vs Manoj Raghunath Sargar etc. 7
Party Details
- State of Maharashtra
- Manoj Raghunath Sargar etc. 7
- Dipek Vilas Shinde
- Ravindra Dhondiram Mali
- Vishwad Alias Vishvnath/Gabarya Namdev Mane
- Vikas Alias Chikaya Bhanudas Dombale
- Manoj Shahaji Jadhav
- Avdhut Nitin Patil
- Pramod Sharad Kale
Case Summary
State of Maharashtra filed Case No. 475 in the District Court on 28 Jul 2023 against Manoj Raghunath Sargar etc. 7 and Dipek Vilas Shinde. The case has undergone 10 hearings over 8 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (10)
- 8MAY 2024DisposedView Order ↗
Judge: VIIth JT CIVIL JUDGE JR. DN. JMFC. SANGLI
- 25APR 2024ArgumentsView Order ↗
Judge: VIIth JT CIVIL JUDGE JR. DN. JMFC. SANGLI
- 22APR 2024EvidenceView Order ↗
Judge: VIIth JT CIVIL JUDGE JR. DN. JMFC. SANGLI
Orders (1)
- 8MAY 2024Copy of JudgmentView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
MHSN030028742023 दाखल दिनांक - २८/०७/२०२३ नोंदणी दिनांक - ०३/०८/२०२३ निकाल दिनांक- ०८/०५/२०२४ कालावधी - वर्ष महिने दिवस ०० ०९ ११ ७ वे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सांगगली यांचे न्यायालयात (पिठासिन अधिकारी दिव्या प्रज्योत काळे) नियमित फौजदारी खटला क्र. ४७५/२०२३ नि.क्र. ३५ अभियोगग पक्ष महाराष्ट्र शासन सांगगली शहर पोलीस ठाणे, जिल्हा सांगगली. अभियोगग पक्षातर्फे श्रीमती ए.आर.दडपे, सरकारी अभियोक्ता आरोपी १. मनोज रघुनाथ सरगगर वय - ३६ वर्षे, धंदा - समाजसेवक, रा.जगगदाळे प्लॉट, गगल्ली नं.१, संजयनगगर, सांगगली. २. दिपक विलास शिंदे, वय – ३३ वर्षे, धंदा -सेंट्रींगग, रा.चैतन्यनगगर, दगगडे प्लॉट, संजयनगगर, सांगगली. ३. रविंद्र धोंडिराम माळी वय – ३१ वर्षे, धंदा - खाजगगी नोकरी, रा.मायाक्का नगगर, बामणोली, ता.मिरज जि.सांगगली. ४. विश्वास ऊर्फ विश्वनाथ/गगबऱ्या नामदेव माने, वय – ३४ वर्षे, धंदा - सेंट्रींगग, रा.रामरहिम कॉलनी, संजयनगगर सांगगली.
MHSN0300287422023 2 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) ५. विकास उर्फ चिक्या भानुदार डोंबाळे, वय – २६ वर्षे, धंदा -खाजगगी नोकरी, रा. कुडचे प्लॉट समोर जगगदाळे प्लॉट, संजयनगगर सांगगली. ६. मनोज शहाजी जाधव, वय – २१ वर्षे, धंदा - शिक्षण, रा. जगगदाळे प्लॉट हनुमान मंदिराशेजारी, संजयनगगर सांगगली. ७.अवधुत नितीन पाटील वय-२५ वर्षे धंदा-मजुरी रा. समाधान कॉलनी अभय नगगर सांगगली ८. प्रमोद शरद काळे वय-२६ वर्षे धंदा-रिक्षा चालक रा. इंदिरा कॉलनी विजय किराणा दुकानासमोर, संजयनगगर सांगगली. आराेपींतर्फे वकील विधीज्ञ श्रीमती बी.एम. शेख गग ुन्हा घडलेचा दिनांक दि.२९/०४/२०२३ रोजीचे १४.२३ ते १५.०० वा चे सुमारास गग ुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२३ दि.२९/०४/२०२३ दोषषारोपपत्र दाखल दिनांक २६/०७/२०२३ दोषषारोपपत्र न्यायालयात दाखल दिनांक २८/०७/२०२३ दोषषारोप ठेवलेचा दिनांक २५/०१/२०२४ MHSN0300287422023 3 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) साक्षीपुरावा सुरु झालेचा दिनांक २५/०४/२०२४ युक्तिवाद दिनांक ०८/०५/२०२४ न्यायनिर्णय दिनांक ०८/०५/२०२४ दोषषसिध्दी व शिक्षेबाबत आदेश ---- आरोपींची माहिती अनु- क्रमां क आरोपीचे नांव आरोपीस अटक दिनांक आरोपीस जामिनावर खुले केलेचा दिनांक दोषषारोपा- तील कलम आरोपी स दोषषमुक्त किंवा दोषषसिध् द केले आरोपी स झालेली शिक्षा फौ.प्र. सं. ौ.प्र. सं.कलम ४२८ नुसार आरोपीने संपरिक्षे दरम्यान भोगगलेली शिक्षा १. मनोज रघुनाथ सरगगर शेख, फौ.प्र.सं ४१(१) प्रमाणे नोटीस दि. ३०/०४/ २०२३ २५/०१/ २०२४ भा.दं.वि. सं. कलम १४३,१४७, ५०४, ५०६ सह कलम १४९ अन्वये आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ निर्दोषष मुक्तता --- --- २ दिपक विलास शिंदे ३ रविंद्र धोंडिराम माळी ४ विश्वास उर्फ विश्वनाथ/ गबऱ्या नामदेव माने MHSN0300287422023 4 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) अन्वये ५ विकास उर्फ चिक्या भानुदास डोंबाळे ६ मनोज शहाजी जाधव ७ अवधुत नितीन पाटील ८ प्रमोद शरद काळे अभियोगग पक्षातर्फे घेतलेल्या साक्षीदारांची यादी अ.क्र. साक्षीदाराचे नांव निशाणी क्रमांक साक्षीदाराचे स्वरुप अ.सा.क्र.१ प्रतिभा दिपक माने ३२ वर्दीदार अभियोगग पक्षातर्फे सिध्द केलेले दस्तऐवज अ.क्र. निशाणी क्रमांक तपशिल १. नि.
1/ 1 P PW वर्दीदाराची मुळ वर्दीवरील सही २. नि.३४ घटनास्थळ पंचनामा आरोपीने मान्य केला न्या य नि र्ण य (घाेषित दिनांक ०८/०५/२०२४.) १. आरोपी विरुध्द भारतीय दंड विधान संहिता, १८६० कलम १४३, ४४७, ५०४, ५०६ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ अन्वये दंडनीय अपराधाचा आरोप ठेवून प्रस्तुतचा खटला चालविण्यात आला.
MHSN0300287422023 5 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) अभियोगग पक्षाचे थोडक्यात कथन असे की , २. दिनांक २९/०४/२०३ रोजी १४.३० ते १५.०० वा.चे सुमारास आरोपी हे वर्दीदारचे घरासमोर बेकायदा जमाव व गगैरकायद्याची मंडळी जमवून मा.जिल्हाधिकारी, सांगगली यांचा आदेश क्र. गृह/१/कार्या/६/एम.ए.जी.-१/बंदी आदेश/एस.आर ०९/२०२३ दिनांक २०/०४/२०२३ अन्वये सांगगली जिल्हयामध्ये दिनांक २१/०४/२०२३ रोजीचे १०.०० वाजलेपासुन दिनांक ०५/०५/२०२३ रोजीचे २३.५९ वाजेपर्यंत रमजान ईद, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, बौध्द पोर्णिमेनिमित्त जमाव बंदी व शस्त्र बंदीचा आदेश असताना सदर दिवशी सदर ठिकाणी आरोपी क्र. १ ते ८ यांनी बेकायदा जमाव जमवुन फिर्यादीच्या समोर व गगेटच्या आत जाऊन फिर्यादीस ''दिप्या कोठे आहे त्याला मस्ती आली आहे आमच्या नादाला लागगला तर त्याला जीवंत ठेवत नाही, आता नाही सापडला तर त्याला हुडकुन ठार मारतो रांडच्या, उंडगगीच्या अशी शिवीगगाळ केली आहे. त्यामुळे फिर्यादीने आरोपींविरुद्व सांगगली शहर पोलीस ठाणे, सांगगली येथे फिर्याद दिली. अन्वेषषण व दोषषारोप ३. ोषषारोप ३. दिनांक २९/०४/२०२३ रोजी संजयनगगर पोलीस ठाणे, जि. सांगगली येथील ठाणे अंमलदाराकडे वर्दीदाराने तोंडी वर्दी दिली, त्याने ती नोंदविली व त्यावरुन दखलपात्र अपराध घडल्याचे निदर्षनास आल्यामुळे पहिली खबर क्रमांक-८४/२०२३ वरील कलमाखाली नोंदविण्यात आली. पुढील अन्वेषषण रविंद्र गगा. आवळे ग्रेड पोलिस उपनिरिक्षक संजयनगगर पोलिस स्टेशन सांगगली यांच्याकडे सोपविण्यात आले. अन्वेषषणादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात MHSN0300287422023 6 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) आले, घटनास्थळ पंचनामा तयार केला. वरील आरोपीविरुध्द तपास पुर्ण केल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम १७३(२) (यानंतर 'फौ.प्र.सं.') भारतीय दंड विधान संहिता, १८६० कलम १४३, ४४७, ५०४, ५०६ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ अन्वये अंतिम अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला. ४. अंतिम अहवाल व इतर कागगदपत्रे पाहिल्यानंतर इतर आरोपींविरुध्द नि.२२ वर दोषषारोप ठेवण्यात आला. सदरचा दोषषारोप आरोपींना वाचून दाखविण्यात आला व समजावून सांगगण्यात आला. आरोपींना सदर दोषषारोपावर अपराध कबुल नाही असे नाेंदविले व त्यांच्याविरुध्द संपरिक्षा चालविण्याची मागगणी केली. अभियोगग पक्षातर्फे साक्षीदार वर्दीदार यांना तपासण्यात आले व अभियोगग पक्षाचा पुरावा नि.१ वर आदेश पारित करुन बंद करण्यात आला. अभियोगग पक्षाच्या पुराव्याचे अवलोकन केले असता आरोपीविरुध्द कोणताही पुरावा अभिलेखावर आला नसल्याने फौ. प्र. सं. कलम ३१३ (१)(ब) प्रमाणे आरोपीचे निवेदन वगगळण्यात आले. मुद्दे व निष्कर्ष ५. अभियोगग पक्षातर्फे सरकारी वकील व आरोपीतर्फे विद्वान वकील यांचा युक्तिवाद ऐकला. वरील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर व दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर खालीलप्रमाणे निर्णयीत करावयाचे मुद्दे उपस्थि त होतात. त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविण्यात येत आहे. अ.क्र मुद्दे निष्कर्ष १. अभियोगगपक्षाने हे शाबीत केले आहे का कि, आरोपींनी नाही.
MHSN0300287422023 7 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) त्यांचे समान उद्देशाच्या पुरस्सरणार्थ घटनास्थळी बेकायदेशीर जमाव केला? २. अभियोगगपक्षाने हे शाबीत केले आहे काय की, आरोपींनी त्यांचे समान उद्देशाच्या पुरस्सरणार्थ उपरोक्त तारखेस, वेळी व ठिकाणी रोडवर बेकायदेशीर जमाव करुन शिवीगगाळ व दंगगा केला? ...नाही. ३. ..नाही. ३. अभियोगग पक्षाने हे शाबित केले आहे काय की, आरोपी यांनी समान उद्देशाच्या पुरस्सरणार्थ वर्दीदार यांना शिवीगगाळ करुन अपमानीत करुन त्याला प्रक्षोभित केले आहे काय ? ..नाही. ४. अभियोगग पक्षाने हे शाबित केले आहे काय की, आरोपी यांनी समान उद्देशाच्या पुरस्सरणार्थ वर्दीदार यांना फौजदारीपात्र धाकदपटशा दाखविला आहे काय ? ..नाही. ५. अभियोग पक्षाने हे शाबित केले आहे काय की, आरोपी यांनी वर्दीदारचे घरासमोर बेकायदा जमाव व गगैरकायद्याची मंडळी जमवून मा.जिल्हाधिकारी, सांगगली यांचा दिनांक २०/०४/२०२३ रोजीचा आदेश क्र. गृह / १/ कार्या /६/ एम. ए. जी.-१ / बंदी आदेश/एस.आर ०९/२०२३ आदेशाचा भंग केला? ..नाही. ६. कोणता आदेश ? आराेपींची निर्दाेषष मुक्तता करण्यात येते. कारणमिमांसा मुद्दा क्रमांक १ ते ५ करिता ६. मुद्दा क्र.१ ते ५ एकमेकांतेशी संलग्न असल्याने चर्चेची वारंवारता टाळण्यासाठी सदर मुद्यांची कारणे एकत्रीतरित्या नोंदविण्यात येत आहेत.
MHSN0300287422023 8 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) आरोपीतर्फे घटनास्थळ व जप्ती पंचनामा अनुक्रमे नि. ३४ असे लेखी स्वरुपात मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे घटनास्थळ पंचनामा सिद्ध करण्यासाठी अभियोगग पक्षाने साक्षीदार तपासलेले नाहीत. म्हणून घटनास्थळ पंचनामा सिद्ध झाला असे म्हणता येईल. ८. वर्दीदाराच्या व साक्षीदार क्र. १ यांच्या साक्षी पुराव्यांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, त्या आरोपींना ओळखतात ते त्यांच्या परीसरातच राहतात. घटना हि दिनांक २९/०४/२०२३ रोजी दुपारी ०१.३० ते ०२.३० च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोर दारात घडली होती. घटनेच्या वेळेस त्या व त्यांच्या सासु अंगगणात बसलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या घरासमोरील रस्त्यावरुन एक रॅली गगेली त्यामधील लोकांनी गगुलाल उधळला. या व्यतिरिक्त आणखी काहीही झाले नव्हते. त्यानंतर वर्दीदार हे सांगगली शहर पोलीस स्टेशन येथे दि.२९/०४/२०२३ रोजी तक्रार दिली. सदर साक्षीदाराने केवळ वर्दीजाबावरील नि. -1 P कडील सही मान्य केली आहे व त्यामधील मजकुराबाबत काहीही माहित नसल्याचे कथन केले आहे. ९. वर्दीदार व साक्षीदार क्र. १ अभियोगग पक्षाच्या कथनास विसंगगत अशी साक्ष देत असल्याचे पाहुन सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या तोंडी विनंतीवरुन भारतीय पुरावा कायदा कलम १५४ प्रमाणे, तसेच भा.पु.का. भा.पु.का. चे कलम १४५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे वरील सरतपासाचे खंडण करण्यसाठी साक्षीदाराचा पुढील सरतपास घेण्याची फौ.प्र.सं. १९७३ चे कलम १६२ (१) नुसार साक्षीदाराला उत्तर सुचक प्रश्न विचारण्याची परवानगगी देण्यात आली. परंतु वर्दीदाराच्या साक्षी पुराव्यानुसार अभियोगग पक्षाची सर्व कथने फेटाळून लावली. अशा प्रकारे अभियोगगपक्षाच्या हकीकतीस त्याने आजिबात सहाय्य केलेले नाही. परंतु वर्दीदाराने MHSN0300287422023 9 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) पोलीसांना आरोपी विरुद्ध तक्रार दिल्याचे कथन केले आहे. त्यामुळे आरोपी विरुद्धगग ुन्हयात गगोवण्याइतपत तोंडी प्रत्यक्ष पुरावा अभिलेखावर आलेला नाही. १०. आरोपी व वर्दीदार यांनी मिळुन न्यायालयात लेखी कळविले आहे की, त्यांची नि.३३ चे पुरसिसनुसार न्यायालयाबाहेर तडजोड झालेली आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणातील गगुन्हे फौ.प्र.सं.कलम ३२० (१) व (२) प्रमाणे आपसात मिटविण्यासारखे नसल्याने वर्दीदार व आरोपी दरम्यान झालेल्या तडजोडीला कायदेशिर मान्यता व परवानगगी देण्यात आलेली नाही. आरोपी हे वर्दीदार यांच्यात नातेसंबंध असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. समाजात शांतता राहावी, एकोपा राहावा या उद्देशाने दोन्ही पक्षांनी तडजोड केल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना खोटा साक्षी पुरावा दिला असे म्हणून त्यांच्या विरुद्ध फौ.प्र.स कलम ३४४ किंवा ३४० प्रमाणे काेणतीही कारवाई करणे योग्य होणार नाही. ११. वर्दीदार व आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाल्यामुळे त्यांनी वर्दी दिल्याचे मान्य केले असले तरी त्यातील मजकूर त्यांना मान्य नाही. तसेच, वर्दीदारचे आरोपींसोबत न्यायालयाबाहेर तडजोड झालेली आहे व त्यांच्यामध्ये प्रकरण मिटलेले आहे. वर्दीदाराला प्रस्तुत प्रकरण पुढे चालवायचे नाही किंवा कोणतेही साक्षीदार तपासायचे नाहीत. वर्दीदार यांनी अभियोगग पक्षाच्या कथनास साथ दिलेली नाही. तसेच, फौ.प्र.सं. कलम ३११ प्रमाणे न्यायालयाला सुद्धा या खटल्याचा निर्णय न्याय्यपणे होण्यासाठी कोणतेही व्यक्तीचा साक्षी पुरावा आवश्यक असलेचे वाटले नाही. त्यामुळे न्यायालयाद्वारे कोणताही साक्षीदार तपासण्यात आलेला नाही. १२. साक्षीदार क्र.१ वर्दीदार यांच्या पुराव्याचे एकंदरीत अवलोकन केले MHSN0300287422023 10 नि.फौ.ख. क्र. फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) असता आरोपीविरुध्द ठेवण्यात आलेला दोषषारोपाबद्दल कोणताही पुरावा अभिलेखावर आलेला दिसून येत नाही. अभियोगग पक्षाच्या संपूर्ण पुराव्याचे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता तसेच आरोपीच्या विद्वान वकीलांचे युक्तिवाद एकत्रीतरित्या ऐकल्यानंतर आरोपीविरुध्द वर नमुद गगुन्हे पुराव्याअभावी सिध्द होत नसल्याचे दिसून येते. अभियोगग पक्षाने आरोपीविरुध्द गगुन्ह्याचे घटक सिध्द केले नाही. त्यामुळे आरोपीविरुध्द गगुन्हा शाबीत केल्याचे सिध्द होत नाही. म्हणुन मी मुद्दा क्र.१ ते ५ चे निष्कर्ष नकारार्थी नोंदविले आहेत. मुद्दा क्रमांक ६ करिता १३. वरील मुद्यांचे निष्कर्ष नकारार्थी दिल्यामुळे आरोपीला त्याच्या विरुद्ध लावण्यात आलेल्या सर्व आरोपातुन निर्दोषष मुक्तता करणे याेग्य होईल. आरोपी व वर्दीदार यांच्यात तडजोड झालेमुळे फाै. प्र.सं.कलम ३५७ (अ) प्रमाणे प्रस्तुत प्रकरणाची मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगगली यांचेकडे पिडीत वा जखमी व्यक्तीवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिफारस न करणे योग्य होईल. आरोपीस फाै.प्र.सं.कलम ४३७ (अ) प्रमाणे निकटतम अपिल न्यायालयासमोर उपस्थि त होण्यासाठी पुढील सहा महिन्यांकरिता प्रतिभुतीसह जमानतपत्र देण्याचे निर्देषष देण्यात येत आहेत. अंततः मी मुद्दा क्र.६ च्या उत्तरात आरोपीची निर्दोषष मुक्तता करण्यात येत आहे असे म्हणुन पुढील अंतिम आदेश पारित करत आहे. आदेश १. आरोपी क्र.१- मनोज रघुनाथ सरगगर, आराेपी क्र.२- दिपक विलास शिंदे, आरोपी क्र.३- रविंद्र धोंडिराम माळी, आरोपी क्र.४- विश्वास उर्फ विश्वनाथ उर्फ गगबऱ्या नामदेव माने, आराेपी क्र.५- विकास उर्फ चिक्या भानुदास MHSN0300287422023 11 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) डोंबाळे, आरोपी क्र. ६ मनोज शहाजी जाधव, आरोपी क्र.७ अवधुत नितीन पाटील आणि आरोपी क्र. ८ प्रमोद शदर काळे यांची भारतीय दंड विधान संहिता, १८६० कलम १४३, ४४७, ५०४ व ५०६ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ अन्वये शिक्षेस पात्र गगुन्हा केल्याचे सिध्द न झाल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २४८(१) अन्वये त्यांची निर्दोषष मुक्तता करण्यात येते व त्यांना सदर गगुन्हयातून मुक्त करण्यात येत आहे. ०२. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ४३७ अन्वये दिलेले जामीनबंधपत्र रद्द करण्यात येत आहे. ०३. त आहे. ०३. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ४३७-अ च्या पुर्तेसाठी र.रु.१५,०००/- चे बंधपत्र व जामीनदाराचे जामीनखत यापूर्वी दिलेले आहे ते कायम करण्यात येत आहे. ०४. न्यायनिर्णय फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ३५३(१)(क) प्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. (न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात देण्यात व घोषषीत करण्यात आला.) /- Sd सांगगली (दिव्या प्रज्योत काळे) दिनांक :०८/०५/२०२४. ७वे सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सांगगली MHSN0300287422023 12 नि.फौ.ख. क्र.४७५/२०२३ (न्यायनिर्णय) C E R T I F I C A T E I affirm that, the contents of this P.D.F. file judgment/order are same, word to word, as per the original judgment/order; Name of the Stenographer : Self.
Court Name : 7th Jt.
C.J.J.D. and J.M.F.C., Sangli Date of judgment/order : 08/05/2024 Date of Judgment/Order signed by the Presiding Officer on : 08/05/2024 Judgment/Order uploaded on : 11/06/2024