Meta Pixel
CNR: MHPU160020422023
PENDING

Pandurang Kondiba Kondhalkar vs Nobody

Case Number395
Date of Filing3 Aug 2023
Case TypeCri.M.A. - Criminal Misc. Application
Last Hearing29 Sept 2023
State--
City--
Year of Filing2023

Party Details

Petitioner
  • Pandurang Kondiba Kondhalkar
Respondent
  • Nobody

Case Summary

Pandurang Kondiba Kondhalkar filed Case No. 395 in the District Court on 3 Aug 2023 against Nobody. The case has undergone 3 hearings over 1 month. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.

Hearing History (3)

  • 29SEP 2023
    Disposed

    Judge: 2ND JT. C.J.J.D. AND J.M.F.C. BARAMATI.

    View Order ↗
  • 15SEP 2023
    Unready Board

    Judge: 2ND JT. C.J.J.D. AND J.M.F.C. BARAMATI.

    View Order ↗
  • 7AUG 2023
    Unready Board

    Judge: 2ND JT. C.J.J.D. AND J.M.F.C. BARAMATI.

    View Order ↗

Orders (1)

Judgement DetailsView full order PDF ↗

MHPU160020422023 कि . अर्ज क्र . ३९५ / २०२३ श्री . पांडुरंग कोंडीबा कोंढाळकर विरुध्द कोणीही नाही . निशाणी १ खालील आदेश (दि.२९.०९.२०२३) अर्जदाराने जजन्म मृत्यू नोंदणी कायदा सन १९६९ चे कलम १३(३) प्रमाणेजज न्म नोंद प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराची केस थोडक्यात खालीलप्रमाणेः- २. अर्जदार हे मौजजे मगरवाडी, बारामती, ता.बारामती, जि.पुणे येथील कायमचे रहिवासी असून अर्जदार हे पूर्वी सोमेश्वरनगर, वाघळवाडी येथे राहत होते. अर्जदार यांची मुलगी नामे प्रियंका पांडुरंग कोंढाळकर हिचा जज न्म दि.२१.०१.१९९४ रोजजी मौजजे सोमेश्वरनगर, वाघळवाडी येथे राहते घरी झाला. अर्जदार व त्यांचे कुटुंबीयांकडून नजजरचुकीने अर्जदार यांचे मुलीचे जजन्माची नोंद ग्रामपंचायत वाघळवाडी यांच्याकडील जजन्म-मृत्यू रजिस्टरला करावयाची राहून गेली. ३. अर्जदार यांनी त्यांचे मुलीच्या जजन्म नाेंदीचा दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायत वाघळवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांच्याकडे संपर्क साधला असता संबंधित विभागाने सन १९९४ चे जज न्मनोंद रजिस्टरला अर्जादार यांचे मुलीच्या जज न्माची नोंद आढळून येत नसल्याबाबत दि.१९.०७.२०२३ रोजजी अनुपलब्धता प्रमाणपत्र दिले. अर्जदार यांना त्यांचे मुलीचा जज न्मनाेंद दाखला मुलीचे पुढील शिक्षणासाठी व कायदेशीर कामाकरीता आवश्यक आहे. त्यामुळे, अर्जदार यांनी त्यांच्या मुलीचे जज न्माची नाेंद ग्रामपंचायत वाघळवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांचे रेकॉर्डला करुन तसा दाखला मिळावा म्हणून प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. ४. अर्ज दाखल झालेनंतर सदर अर्जाची नोटीस दि.१९.०८.२०२३ रोजजीचे दै. 'नवराष्ट्र' या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली व सदर अर्जास हरकत मागण्यात आली. परंतु, सदर दैनिक वृत्तपत्रामधील नोटीसच्या अनुषंगाने अर्जदाराचे मुलीच्या जजन्म दिनांकाबाबत आदेश 2 कि.अर्ज क्र.३९५/२०२३ कोणीही हरकत उपस्थि त केली नाही. ५. अर्जदार यांनी त्यांचे अर्जाचे पृष्ठ्यर्थ स्वतःचे प्रतिज्ञापत्र व सरतपासाचे शपथपत्र दिले आहे. तसेच, साक्षीदार क्र.१ सौ.अनिता पांडुरंग कोंढाळकर, वयः५३ वर्ष, धंदा - गृहिणी, रा.मगरवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांचे शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांनी दि.१९.०८.२०२३ रोजजीचे दै. 'नवराष्ट्र' हे वृत्तपत्र दाखल केले आहे. तसेच, अर्जदार यांनी दि.१९.०७.२०२३ रोजजीचे ग्रामपंचायत वाघळवाडी, ता.बारामती, जि. रामती, जि.पुणे यांचेकडील अनुपलब्धता प्रमाणपत्राची मुळप्रत, स्वतःचे आधारकार्ड छायांकित प्रत तसेच, अर्जदार यांचे मुलीचे आधारकार्ड व १० वीचे प्रमाणपत्र सत्यापित प्रत इ. कागदपत्र दाखल केले आहेत. ६. अभिलेखावरील सदर सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट हाेते की, अर्जदार यांची मुलगी नामे प्रियंका हिचा जजन्म दि.२१.०१.१९९४ रोजजी झाला. परंतु, तीच्या जजन्म दिनांकाची नोंद जजन्म मृत्यू नोंदणी विभाग, ग्रामपंचायत वाघळवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांचे अभिलेखात करण्याचे अर्जदार व त्यांच्या कुटूंबीयांकडून नजजरचुकीने करावयाची राहून गेली. सदर नोंद एक वर्षापेक्षा अधिक काळात न झाल्याने सदरची नोंद जजन्म मृत्यु कायदा कलम १३(३) अन्वये होणे गरजजेचे आहे. त्यामुळे, जजन्म-मृत्यु नोंदणी कायदा कलम १३(३) अन्वये सदर अर्ज मंजजुर करण्यास पात्र आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश १. अर्जदाराचा अर्ज मंजजुर करण्यात येतो. २. ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वाघळवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांनी अर्जदार यांची मुलगी नामे प्रियंका पांडुरंग कोंढाळकर हिचे 'दि.२१.०१.१९९४' रोजजीचे जजन्माची नोंद योग्य ती फी आकारुन जजन्म-मृत्यू अभिलेखामध्ये करावी. ठिकाणः बारामती दिनांकः २९.०९.२०२३ ( अ. जज. गिऱ्हे ) न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, (न्यायालय क्र.२), बारामती.

GIRHE ANNASAHEB JAGANNATH Digitally signed by GIRHE ANNASAHEB JAGANNATH Date: 2023.09.30 18:46:09 +0530 आदेश 3 कि.अर्ज क्र.३९५/२०२३ प्रमाणपत्र मी अधिकथन करतो की, या पी.डी.एफ. करुन अपलोड केलेल्या न्यायनिर्णयामधील शब्द- नि-शब्द हे मूळ न्यायनिर्णयाप्रमाणे आहेत. लघुलेखकाचे नाव महेश शरद भावसार, श्रेणी-३ न्यायालयाचे नाव श्री. अ. जज. गिऱ्हे, २ रे सह दिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१, बारामती न्यायनिर्णयाची तारिख २९/०९/२०२३ न्यायनिर्णयावर पिठासीन अधिकारी यांनी स्वाक्षरी केल्याची तारीख २९/०९/२०२३ न्यायनिर्णय अपलोड केल्याची तारीख ३०/०९/२०२३