Meta Pixel
CNR: MHNS180011102023
PENDING

State Through Kalwan Police Station vs Nilesh Dattatrya Kothavade

Case Number495
Date of Filing3 Aug 2023
Case TypeS.C.C. - Summons/Summary Criminal Case
Last Hearing3 Mar 2024
State--
City--
Year of Filing2023

Party Details

Petitioner
  • State Through Kalwan Police Station
Respondent
  • Nilesh Dattatrya Kothavade

Case Summary

State Through Kalwan Police Station filed Case No. 495 in the District Court on 3 Aug 2023 against Nilesh Dattatrya Kothavade. The case has undergone 6 hearings over 7 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.

Hearing History (6)

Orders (1)

Judgement DetailsView full order PDF ↗

सं.फाै.ख.क्र. ४९५/२०२३ %%1%% सी.एन.आर.क्र. एमएचएनएस१८००१११०-२०२३ श्री . पी . के . मुटकुळे , न्यायदंडाधीकारी , प्रथम वर्ग , कळवण , जि . नाशिक . निशाणी क्रमांक ० १. अपराध घडल्याचा दिनांक ०१/०६/२०२३ २ अहवालाचा किंवा फिर्यादचा दिनांक ०१/०६/२०२३ ३ फिर्यादीचे नांव, त्याच्या आई व वडिलांचे नांव, त्याचे वय व निवासस्थान इ. पोलीस निरिक्षक, कळवण पोलीस ठाणे, ता.कळवण, जि.नाशिक. ४ आरोपीचे नांव, आरोपीच्या आई व वडिलांचे नावगगांव व त्याचे निवासस्थान इ. निलेश दत्तात्रय कोठावदे वय – ३२ वर्षे, रा. गगणेशनगगर, ता.कळवण, जि.नाशिक. ५ (अ) ज्याबद्यल फिर्याद दिली आणि जो अपराध आरोपीला समजावून सांगगण्यात आला त्या अपराधाचा तपशील - दिनांक ०१/०६/२०२३ रोजी, कसाळी १०.०० वाजताच्या सुमारास, कळवण देवळा मुख्य रस्त्यासमोरील हॉटेल प्रितमसमोर असलेल्या व नाव नसलेल्या पानटपरीवर, ता.कळवण, जि. नाशिक येथे तुम्ही महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला, तंबाखु याचा साठा करतांना मिळुन आलात, व त्यायोगगे भारतीय दंड विधान कायदा कलम २७२ अन्वये शिक्षापात्र असलेला गगुन्हा केला. ०२. वरील नमुद दिनांक, वेळ व ठिकाणी उपरोक्त नमुद मुद्येमाल महाराष्ट्र राज्यात बाळगगण्यास, विक्री करण्यांस व खाण्यास शासनाने प्रतिबंध घातला आहे, याचे तुम्हाला ज्ञान व माहिती असतांनाही तुम्ही वर नमुद मुद्येमाल बाळगगतांना मिळुन आलात, व त्यायोगगे भारतीय दंड विधान कायदा कलम २७३ अन्वये शिक्षापात्र असलेला गगुन्हा केला. सं.फाै.ख.क्र. ४९५/२०२३ %%2%% सी.एन.आर.क्र. एमएचएनएस१८००१११०-२०२३ आणि म्हणून मी तुमच्यावर सदरहू आरोप ठेवीत आहे. (पी. के. मुटकुळे) दि. ०३/०३/२०२४ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कळवण. आरोपीचे निवेदन - प्रश्न १ तुम्हाला केसच्या नकला मिळाल्या काय ? उत्तर होय. प्रश्न २ तुम्हाला वाचुन व समजावुन सांगितलेला आरोप समजला काय ? उत्तर होय. प्रश्न ३ तुम्हाला गगुन्हा कबुल आहे काय ? उत्तर होय, मला गगुन्हा कबुल आहे. ___________ आरोपीची सही/अंगगठा (पी. के. मुटकुळे) दि. ०३/०३/२०२४ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कळवण. न्यायनिर्णय आरोपीने त्याला गगुन्हा मान्य व कबूल असल्याचे कथन केलेले आहे. तसेच, त्या अर्जात त्याने शपथपत्रही दाखल केलेले आहे. आरोपी स्वखुशीने गगुन्हा कबुल करत सं.फाै.ख.क्र. ४९५/२०२३ %%3%% सी.एन.आर.क्र. एन.आर.क्र. एमएचएनएस१८००१११०-२०२३ असल्याची खात्री केली. आरोपीचा गगुन्हा हा पहिलाच असल्यामुळे भारतीय दंड विधान कलम २७२ व २७३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे, दंड द्रव्याचे शिक्षेवर आरोपीस दोषी ठरविले. सबब, मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. - आदेश - १. आरोपी निलेश दत्तात्रय कोठावदे, रा. गगणेशनगगर, कळवण, ता.कळवण, जि.नाशिक यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५२ प्रमाणे भारतीय दंड विधान कलम २७२ व २७३ या गगुन्हयासाठी दोषी ठरविले. आरोपीला रुपये २०००/- (रुपये दोन हजार मात्र) चा दंड केला व दंड न भरल्यास चार दिवस साधी कैद भोगगावयाची आहे. ३. सदर प्रकरणातील जप्त मुद्येमाल अपील कालावधीनंतर मुल्यहीन असल्याने नष्ट करण्यात यावा. ४. या न्यायनिर्णयाची एक प्रत आरोपीला ताबडतोब मोफत देण्यात यावी. सही/- (पी. के. मुटकुळे) दि. ०३/०३/२०२४ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कळवण.