Meta Pixel
CNR: MHND020027862023
PENDING

Radhabai Bhivaji Buktare vs Nil

Case Number1156
Date of Filing3 Aug 2023
Case TypeCivil M.A.
Last Hearing3 Oct 2023
State--
City--
Year of Filing2023

Party Details

Petitioner
  • Radhabai Bhivaji Buktare
  • Shashikala Vyankati Buktare
  • Gautam Vyankatrao Buktare
  • Uttam Vyankati Buktare
  • Keshav Vyankati Buktare
  • Arti Raju Narwade
  • Pooja Manesh Sarpate
Respondent
  • Nil

Case Summary

Radhabai Bhivaji Buktare and Shashikala Vyankati Buktare filed Case No. 1156 in the District Court on 3 Aug 2023 against Nil. The case has undergone 3 hearings over 1 month. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.

Hearing History (3)

  • 3OCT 2023
    Disposed

    Judge: 9th Jt. Civil Judge J.D. Nanded

    View Order ↗
  • 18SEP 2023
    Order

    Judge: 9th Jt. Civil Judge J.D. Nanded

    View Order ↗
  • 7AUG 2023
    Public Notice/Proclamation

    Judge: 9th Jt. Civil Judge J.D. Nanded

    View Order ↗

Orders (1)

Judgement DetailsView full order PDF ↗

1 दिवाणी किरकोळ अर्ज क्र. ११५६/२०२३ MHND020027862023 दिवाणी किरकोळ अर्ज क्र.११५६/२०२३ राधाबाई व इतर वि. निरंक निशाणी क्र . ०१ वरील आदेश {दिनांक. ०३ /१०/२०२३} प्रस्तुतचा अर्ज अर्जदाराने बाॅम्बे रेग्युलेशन ॲक्ट १८२७ चे कलम २ व ३ प्रमाणे वारस दाखला मिळणेकरिता दाखल केला आहे. ०२. अर्जदार हिचे असे कथन आहे की, मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे अर्जदार क्र. १ ही आई, अर्जदार क्र. २ ही पत्नी, अर्जदार क्र. ३ व ५ ही मुले व अर्जदार क्र. ६ व ७ हया मुली आहेत. मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे दिनांक १८/१०/२०१८ रेाजजी वाडी बु. नांदेड येथे निधन झाले आहे व अर्जदार क्र० १ यांचे पती मयत नामे भिवाजजी पि. महादु बुक्तरे यांचा मृत्यु दिनांक ०६/१०/२०१४ रोजजी नांदेड येथे झाला आहे. ०३. मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांना अर्जदार क्र.१ ते ७ यांच्या व्यतिरिक्त कोणीही कायदेशीर वारस नाहीत. तसेच त्यांना शासकीय व निम शासकीय कामासाठी वारस दाखल्याची आवश्यकता असल्याने अर्जदार यांनी सदरचा अर्ज मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे कायदेशीर वारस असल्याचा दाखला मिळण्याकरिता केलेला आहे. ०४. अर्जदार क्र. १ ते ७ हेच मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे वारस असल्याचे सिध्द करणेकरीता खालीलप्रमाणे कागदोपत्री पुरावा न्यायालयात दाखल केला आहे. अ.क्र कागदपत्रे निशाणी क्रंमाक ०१. अर्जदार क्र.३ गौतम व्यंकटराव बुक्तरे यांचे सरतपासाचे शपथपत्र १८ 2 दिवाणी किरकोळ अर्ज क्र. ११५६/२०२३ ०२. दिनांक १७/०८/२०२३ रोजजीची 'उदयाचा मराठवाडा' या वृतपत्रातील पेपर नोटीस १९ ०३. मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांच्या मृत्यु प्रमाणपत्राची पडताळणी केलेली प्रत. ०९ ०४. मयत भिवाजजी पि. महादु बुक्तरे यांच्या मृत्यु प्रमाणपत्राची पडताळणी केलेली प्रत. १० ०५. अर्जदार क्र. १ ते ७ यांच्या आधार कार्डची पडताळणी केलेली प्रत ११ ते १७ ०५. अर्जदारातर्फे पुरावा संपल्याची पुरशिस नि.क्र. २० वर दाखल करण्यात आली आहे. ०६. नि. क्र. ०१ वरील आदेशाव्दारे सर्व सामान्यांकडून हरकत आक्षेप नोंदविण्याकरीता जजाहीर प्रगटन दैनिक ‘उदयाचा मराठवाडा’ या वृत्तपत्राचे १७/०८/२०२३ च्या आवृत्तीमध्ये प्रसिध्द करण्यात आले. विहीत मुदतीत अर्जदार यांनी दाखल केलेला सदरच्या अर्जास कोणीही आक्षेप नोंदविला नाही. सबब प्रस्तुत अर्ज निर्वीवादीत राहिला. ०७. ाहिला. ०७. साक्षीदार यांच्या पुराव्यातील विधानांचे कोणत्याही प्रकारे खंडण झालेले नाही. मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांच्या मृत्युची सिध्दता मृत्युप्रमाणपत्र अनुक्रमे (निशाणी क्र. ०९) व्दारे सिध्द होत आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या सरतपासाचे शपथपत्र व त्या सोबतच्या कागदापत्रांची पडताळणी केली असता, असे आढळुन येते की, अर्जदार हे मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे वारस असुन, त्यांचे अर्जदाराशिवाय इतर कोणतेही वारस नाहीत. अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्याचे कोणीही खंडण न केल्याने दाखल पुराव्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण अभिलेखावर उपलब्ध नाही. उपरोक्त परिस्थि तीनुसार व 3 दिवाणी किरकोळ अर्ज क्र. ११५६/२०२३ कायद्यातील तरतुदींची पाहणी करता अर्जदार क्र.१ ते ७ हे मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे वारस म्हणून वारस प्रमाणपत्र मिळणेस पात्र ठरलेले आहेत. परिणामतः निम्नलिखि त आदेश पारित करण्यात येतो. आदेश ०१ अर्ज मंजजूर करण्यात येत आहे. ०२ अर्जदार क्र. १ ते ७ यांना मयत व्यंकटी भिवाजजी बुक्तरे, यांचे वारस प्रमाणपत्र हे योग्य ती न्यायालयीन शुल्क आकारुन नियमानुसार देण्यात यावे. ठिकाणः नांदेड, (श्री. ए. डी. गाेरे) दिनांक: ०३/१०/२०२३ ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, नांदेड.

AVINASH DASHRATH GORE Digitally signed by AVINASH DASHRATH GORE Date: 2023.10.03 16:56:43 +0530 4 दिवाणी किरकोळ अर्ज क्र. ११५६/२०२३ C E R T I F I C A T E I affirm that the contents of this P.

D.

F.

File Order are same word to word, as per the original order.

Name of the Stenographer : Ku.

K.D.Pawar (L.G.

Stenographer) Name of court : 9th Jt.C.J.J.D.Nanded Date : 03/10/2023.

Order signed by the Presiding Officer : 03/10/2023.

Order uploaded on : 03/10/2023.