Meta Pixel
CNR: MHKO050031742023
PENDING

State of Maharashtra vs Maruti Sidu Dhangar

Case Number1665
Date of Filing31 Jul 2023
Case TypeS.C.C. - Summons/Summary Criminal Case
Last Hearing20 May 2024
State--
City--
Year of Filing2023

Party Details

Petitioner
  • State of Maharashtra
Respondent
  • Maruti Sidu Dhangar

Case Summary

State of Maharashtra filed Case No. 1665 in the District Court on 31 Jul 2023 against Maruti Sidu Dhangar. The case has undergone 6 hearings over 9 months. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.

Hearing History (6)

  • 20MAY 2024
    Disposed

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗
  • 13MAY 2024
    Evidence Part Heard

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗
  • 2APR 2024
    Evidence Part Heard

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗
  • 13FEB 2024
    Hearing

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗
  • 23OCT 2023
    Summons_Ready

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗
  • 3AUG 2023
    Summons_Ready

    Judge: 5th Jt.Civil Judge Jr. Dn. J.M.F.C. Ichalkaranji

    View Order ↗

Orders (1)

Judgement DetailsView full order PDF ↗

न्यायनिर्णय // 1 // सं. फौ. खटला क्र. १६६५/२०२३ MHKO050031742023 सं . फौ . खटला क्रं . १६६५ / २० २३ . सी. एन. आर. क्र.

MHKO050031742023 निशाणणी क्रं . / क न्या य नि र्ण य (घोषीत दिनांक २०.०५.२०२४) ०१. खालील मुद्दे माझे निदर्शनास आले व त्या मुद्यांना निष्कर्ष कारणणमीमांसे सहित खालीलप्रमाणणे नोंदविण्यात आले. अ . क्र . मुद्दे निष्कर्ष १) दि. ११/०५/२०२३ रोजी १०.०० ते ११.०० वा. चे सुमारास कोरोची गावचे हद्दीत मोकळया जागेत येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये, इचलकरंजी, ता. हातकणणंगले, जि. कोल्हापूर येथे आरोपी बेकायदा विक्रीच्या उद्देशाने गावठी मद्य व इतर मुद्देमाल बेकायदेशीरित्या जवळ बाळगुन आल्याचे अभियोग पक्ष शाबीत करतो काय ? नाही. २) काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणणे. का र णण मी मां सा मुद्दे क्रमांक १ व २ बाबतः- ०२. सदर प्रकरणणी आरोपी विरुध्द गुन्ह्याच्या सिध्दतेकरिता अभियोग पक्षातर्फे पंच साक्षिदार सागर निवास कांबळे (अ.सा.क्र.१- नि.क्र.७) यास तपासण्यात आले. न्यायनिर्णय // 2 // सं. फौ. खटला क्र. १६६५/२०२३ ०३. पंच सागर कांबळे (अ.सा.क्र.१-नि.क्र.७) याने आपल्या पुराव्यादरम्यान त्याच्या समक्ष कोणणताही पंचनामा झाला नसल्याचे कथन करुन पंचनाम्यातील मजकूर नाकारला आहे. जरी त्याने पंचनाम्यावरील स्वतःची सही ओळखली असली तरी त्याने पंचनाम्यातील मजकूर नाकारला आहे. सदर साक्षिदाराने अभियोग पक्षास सहाय्य न केल्यामुळे त्याचा पुरावा आरोपी विरुध्दचा गुन्हा शाबीत करण्याइतपत सक्षम नाही. त्यामुळे सदरचा पंचनामा पुर्णांशाने शाबीत करण्यात अभियोग पक्षास अपयश आले आहे. ०४. प्रस्तुत प्रकरणणी अभियोग पक्षातर्फे स्वतंत्र व प्रत्यक्षदर्शी साक्षिदार तपासण्यात आले नाहीत. याकामी रासायनिक विश्लेषणण अहवाल नाही. त्यामुळे अभियोग पक्ष म्हणणतो अशी दारुच आरोपीच्या कब्जात सापडली असे ग्राह्य धरता येणणार नाही. त्यामुळे आरोपीच्या कब्जातून दारु जप्त केली याबाबत शंकेस वाव मिळतो. प्रस्तुत प्रकरणणी जप्ती पंचनामा शाबीत करण्याकरता अभियोग पक्षातर्फे दुस-या पंच साक्षिदाराचा पुरावा नोंदविण्यात आलेला नाही. गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल न्यायालयासमक्ष आलेला नाही. आरोपी विरुध्द त्यास गुन्ह्यात गोवणणारा कोणणताही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अथवा परिस्थि तीजन्य पुरावा न्यायालयात सादर झाला नाही. झाला नाही. प्रस्तुत प्रकरणणी अभियोग पक्षातर्फे जो काही पुरावा सादर करण्यात आला त्यावरून आरोपीवरील गुन्हा पुर्णांशाने शाबीत करण्यात अभियोग पक्ष अपयशी ठरला आहे. सबब, आरोपी दोषमुक्त होण्यास पात्र आहे. याकामी जप्त असलेला मुद्देमाल नियमाप्रमाणणे विल्हेवाट लावणणे योग्य होईल. म्हणणून मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी व मुद्दा क्र.२ चे उत्तर त्याप्रमाणणे देऊन मी खालीलप्रमाणणे आदेश पारीत करीत आहे. आदेश १. आरोपी मारुती सिदु धनगर यांची महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, १९४९ चे कलम ६५(ई) या गुन्ह्यांतून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४५(१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. न्यायनिर्णय // 3 // सं. फौ. खटला क्र. १६६५/२०२३ २. आरोपीचे बंधपत्र व वैयक्तीक जातमुचलका रद्द करण्यात येतो. ३. आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३७-अ अन्वये रु.५,०००/- चे जामीन बंधपत्र सादर करावेत. सदर जामीन बंधपत्र सहा महिन्यापर्यंत अस्ति त्वात राहतील. ४. जप्त मुद्देमाल एका कागदी पुठयाच्या बॉक्समधील अंदाजे रक्कम रु. २१००/- च्या देशी दारु संत्राच्या १८० मिलीच्या ३० सिलबंद बादल्या चार काचेचे ग्लास हे अपिल कालावधीनंतर कायद्याप्रमाणणे विल्हेवाट लावण्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांच्याकडे पाठवून देण्यात यावेत. इचलकरंजी. (एस. एस. पेडणणेकर) दिनांकः २०/०५/२०२४. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट नं.५, इचलकरंजी.

Digitally signed by SHASHANK SURESH PEDNEKAR Date: 2024.05.22 11:46:04 +0530