Pankaj Diliprao Kunde vs Supritendent State Exice Aurangabad
Party Details
- Pankaj Diliprao Kunde
- Supritendent State Exice Aurangabad
Case Summary
Pankaj Diliprao Kunde filed Case No. 339 in the District Court on 2 Aug 2023 against Supritendent State Exice Aurangabad. The case has undergone 7 hearings over 22 days. The case is currently pending. 1 order has been issued in this matter.
Hearing History (7)
- 25AUG 2023DisposedView Order ↗
Judge: II JT. CIVIL JUDGE J.D. J.M.F.C. VAIJAPUR
- 22AUG 2023AppearanceView Order ↗
Judge: II JT. CIVIL JUDGE J.D. J.M.F.C. VAIJAPUR
- 21AUG 2023AppearanceView Order ↗
Judge: II JT. CIVIL JUDGE J.D. J.M.F.C. VAIJAPUR
Orders (1)
- 25AUG 2023Order on ExhibitView Order ↗
Order No: 1
Judgement DetailsView full order PDF ↗
MHAU050021772023 फौ . कि . अर्ज क्र . ३३९ / २०२३ पंकजज दिलीपराव कुंदे वि. सरकार गु.र.क्र.११२/२०२३, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ड-१. निशाणी १ खालील आदेश १. प्रस्तुतचा अर्ज अर्जदार पंकजज दिलीपराव कुंदे याने त्याच्या मालकीची हिरो होंडा स्पलेंडर मोटारसायकल क्र. एमएच-२०/ए.डबल्यु-२५५७, चेसिस क्र.06 25738 EACF परत मिळण्याकामी दाखल केलेला आहे. २. अर्ज व त्यावरील सरकारी अभियोक्ता व अन्वेषण अधिकारी यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे वाचले. ३. अर्जदाराने अर्जाचे पुष्टयर्थ निशाणी क्र.३ नुसार जज प्त मोटारसायचे वेहीकल पर्टीक्युलर्सची प्रत, अपंक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ४. अर्जदाराने जजप्त वाहन हे त्याच्या मालकीचे असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देखील दाखल केलेले आहे. विव्दान सरकारी वकीलांनी त्यांचा जजबाब दाखल करुन कथथन केले की, सदरची मोटरसायकल ही गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आली होती, तसेच सदरची मोटरसायकल ही साक्षीपुराव्याकामी गजजरेची आहे, तरी अर्ज नामंजजुर करण्याची विनंती केली आहे. तपासी अधिकारी यांनी देखील निशाणी क्र. ६ वर त्यांचे म्हणणे दाखल करुन कथथन केले की, सदरची मोटरसायकल पुराव्याकामी गरजजेची आहे तरी सदरची मोटरसायकल ही अर्जदारास परत केली तर सदर वाहनाचा वापर पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी होऊ शकतो, तसेच तरी अर्ज नामंजजुर करण्याची विनंती केली. ५. अभियोग पक्षाने उभय पक्षकारांच्या वतीने करण्यात आलेला परस्पर विरोधी निशाणी क्र.१ खालील आदेश 2 फौ.कि.अर्ज.३९९/२०२३ युक्तिवाद विचारात घेवून अभिलेखाचे काळजजीपूर्वक अवलोकन केले. निशाणी ३ नुसार दाखल केलेले वेहीकल पर्टीक्युलर्सचे अवलोकनार्थ जजप्त मोटारसायकल ही अभिजज ीत दिलीपराव कुंदे यांचे नावावर असल्याचे दिसते. मुळ मालक अभिजज ीत दिलीपराव कुंदे यांनी निशाणी क्र.७ वर त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मुळ मालक अभिजज ीत दिलीपराव कुंदे हे दिनांक २५/०८/२०२३ रोजजी न्यायालयात हजजर आहेत, त्यांनी निशाणी क्र. ७ वरील प्रतिज्ञापत्रामध्ये तसेच न्यायालयासमोर असे कथथन केले आहे की, अर्जदार पंकजज दिलीपराव कुंदे हा त्याचा भाऊ असुन सदर वाहन हे अर्जदाराच्या ताब्यात देण्यास त्यांची हरकत नाही, तसेच सदरचे वाहन हे अर्जदारास देण्यात यावे. ६.जज प्त मोटारसायकल ही जजप्त केल्यापासून पोलीस स्टेशनला पडून आहे. पडून आहे. तसेच सदरचे वाहनाचा विमा संपलेला असुन, अर्जदाराने सदर वाहनाचा ताबा मिळालेनंतर तात्काळ विमा करुन घेण्याचे हमीपत्र निशाणी ०७ वर दिलेले आहे. जजर जज प्त मोटारसायकल हीजज शीच्या तशी पोलीस स्टेशनला पडून राहिली तर तिची किंमत तर कमी होईलच परंतू तिच्या उपभोगापासून अर्जदार हा वंचित राहिल. अर्जदारास दैनंदिन उपजिवीकेसाठी सदरची मोटर सायकल लागणार आहे. तसेच मा. सर्वाेच्य न्यायालयाच्या सुंदरभाई अंबालाल देसाई वि . गुजजरात सरकार या केसमध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे व तपासी अधिकारी व सहा.सरकारी वकील यांची हरकत विचारात घेता सदरचे जज प्त वाहन हे योग्य त्या अटी व शर्ती वरती अर्जदाराच्या ताब्यात देणे उचित ठरते. सबब, मी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश १. अर्ज मंजजूर करण्यात येत आहे. २. तपासी अधिकारी यांना असा आदेश करण्यात येतो की, त्यांनी हिरो होंडा स्पलेंडर मोटारसायकल क्र. एमएच-२०/ए.डबल्यु-२५५७, चेसिस क्र.06 25738 EACF ही अर्जदार पंकजज दिलीपराव कुंदे यास पुढील अटींवर ताब्यात द्यावी. निशाणी क्र.१ खालील आदेश 3 फौ.कि.अर्ज.३९९/२०२३ अ. अर्जदाराने सदरचे वाहन त्याचे ताब्यात घेण्यापूर्वी रुपये ८०,०००/- चा सुपुर्तनामा तपासी अधिकारी यांचे समक्ष सादर करावा. ब. अर्जदाराने न्यायालयाचे परवानगीशिवाय सदरच्या मोटारसायकल मध्ये कोणत्याही प्रकारे बदल अथथवा हस्तांतरण करणेचा नाही. न्यायालय आदेश करील तेंव्हा सदरची मोटारसायकल न्यायालयात हजजर करणेची आहे. क. सदरची मोटारसायकल अर्जदारचे ताब्यात देतेवेळी तिचा पंचनामा व छायाचित्र काढण्यात यावे व ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात दाखल करावे असे अन्वेषण अधिकारी यांना निर्देशित करण्यात येते. ड. तपासी अधिकारी यांस निर्देशित करण्यात येते की, अर्जदाराने सादर केलेला सुपुर्तनामा दोषारोप पत्रासोबत सदर प्रकरणामध्ये दाखल करावा. ३. सदरचे वाहन वापरुन पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करायचा नाही. ४. अर्जदाराने सदरचे वाहन त्याचे ताब्यात मिळाल्यावर त्यांने तात्काळ विमा काढावा. दिनांकः २५/०८/२०२३. ( श्रीमती एस. के. खान ) वैजजापूर. प्रथथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वैजजापूर. न्यायालय क्र . ० २ Digitally signed by SHAZIYA KAMRAN KHAN Date: 2023.08.29 11:00:20 +0530 निशाणी क्र.१ खालील आदेश 4 फौ.कि.अर्ज.३९९/२०२३ CERTIFICATE I affirm that the contents of this P.D.F. his P.D.F. file order are same, word to word, as per the original order.
Name of the Stenographer : Shrirang M.
Bhosale, Stenographer Grade-III Court : Smt.
S.
K.
Khan, J.M.F.C., Court No.2, Vaijapur, Dist.
Aurangabad.
Date : 25/08/2023.
Order signed by the presiding officer on : 25/08/2023.
Order uploaded on : 29/08/2023