Dhondabai Gokul Bansode vs Tanhabai Gavaji Kulkarni
Party Details
- Dhondabai Gokul Bansode
- Sitabai Kashinath Magare
- Sushilabai Nana Kulkarni(Legal Heir)
- Ashabai Raosaheb Magare
- Vilas Nana Kulkarni
- Sainath Nana Kulkarni
- Usha Milind Borde
- Bebibai Kantilal Salve
- Dadarao Kachru Jagdhane
- Shobha Babasaheb Magare
- Tanhabai Gavaji Kulkarni
- Vijaya Chandrakant Wakde
- Manohar Gavaji Kulkarni
- Vinod Gavaji Kulkarni
- Surekha Raju Khandekar
- Avinash Gavaji Kulkarni
Case Summary
Dhondabai Gokul Bansode and Sitabai Kashinath Magare filed Case No. 12 in the District Court on 20 Jul 2023 against Tanhabai Gavaji Kulkarni and Vijaya Chandrakant Wakde. The case has undergone 18 hearings over 9 months. The case is currently pending. 5 orders have been issued in this matter.
Hearing History (18)
- 6MAY 2024DisposedView Order ↗
Judge: Jt.Civil Judge S.D. Aurangabad.
- 4MAY 2024ReportView Order ↗
Judge: Jt.Civil Judge S.D. Aurangabad.
- 10APR 2024Stayed by Honble High CourtView Order ↗
Judge: Jt.Civil Judge S.D. Aurangabad.
Orders (5)
- 6MAY 2024Order on ExhibitView Order ↗
Order No: 5
- 6MAY 2024Order on ExhibitView Order ↗
Order No: 3
- 6MAY 2024Order on ExhibitView Order ↗
Order No: 4
Judgement DetailsView full order PDF ↗
एल. आर. एम. ए. क्र.१२/२०२३ धोंडाबाई-वि- तान्हाबाई, अन्य निशाणी ६६ वरील आदेश प्रस्तुत अर्ज हा विनोद गवाजजी कुलकर्णी (भुसंपादन अर्ज क्र.२४२/२०१३ मधील जजाबदार क्र.४) यांनी त्यांचे भारतीय स्टेट बॅंक, दशमेश नगर शाखा, छत्रपती संभाजजीनगर मधील खाते क्र.२०१२८१९५६५४ अनफ्रिजज करण्यासाठी केला आहे. २. प्रस्तुत अर्ज व अभिलेखाचे अवलोकन केले. ३. अभिलेखानुसार या न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षकांनी सदर बॅंकेला १६.०७.२०२४ रोजजी पत्र पाठवुन सदर खात्याबाबत स्थीतीची माहिती मागविली असता बॅंकेने त्यावर रु.६०,००,०००/- रक्कम होल्डवर असल्याचे नमुद करुन कळविले आहे. अर्जदाराचे वि. वकिल समक्ष उपस्थीत असुन त्यांचे म्हणणे असे की, सदर प्रकरणातील तडजजोडीमध्ये त्यांना रु.७,६२,००५/- एवढीच रक्कम मिळालेली आहे. अभिलेखानुसार अन्य पक्षकारांना त्यांच्या रक्कमा आपापलया खात्यात मिळाल्या असल्याचे अहवाल या प्रकरणी दाखल झाल्याचे व त्याबाबत सदर बॅंकेकडे या न्यायालयाचे कार्यालयाद्वारा याच प्रकारचे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार (नि.१३, १५, १७, २०, २१, २६ ते ३३) झाल्याचे तपशिलवार दिसुन येते. अर्जदाराचे वि. वकिलांचे म्हणणे असे की, सदर बॅंक खाते पुर्वी फ्रिजज करण्यात आले होते व नंतर त्याच खात्यात मावेजजा रक्कम जज मा झाल्यामुळे ती जजमा करुनसुध्दा अर्जदार यांना प्रत्यक्षात मिळु शकलेली नाही. ४. त्याबाबत सदर प्रकरणातील अभिलेख, मा.मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे प्रस्तुत प्रकरणात मध्यस्थीद्वारे झालेल्या तडजजोडीच्या समझोतानाम्याची प्रमाणित प्रत (नि.५५) व मध्यस्थी अहवाल यांचे एकत्रीत अवलोकन केले असता सदर प्रकरण तडजजोडीने मिटल्याचे दिसुन आले, तर उपरोक्त नमुद तपशिलानुसार अन्य पक्षकारांना मावेजजा रक्कमा देण्याबाबत कार्यवाही झाल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर परिस्थीतीत अर्जदार विनोद गवाजजी कुलकर्णी यांना प्रस्तुत प्रकरणामध्ये मिळालेल्या मावेजजा रक्कम रु.७,६२,००५/- रकमेपुर्ते सदर खाते अनफ्रिजज करणेचे तसेच सदर बॅंकेकडुन प्रस्तुत खाते स्टेटमेंटची प्रत मागविणेचे ०१.०८.२०२४ रोजजीचे आदेशानुसार निर्देशित केले होते. संबंधित बॅंकेकडुन त्यानुसार ०५.०४.२०२४ ते २५.०६.२०२४ चे खाते उता-याची प्रत प्राप्त झाल्याचे नमुद करुन अर्जदार यांनी ती दाखल केली आहे. त्या खाते उता-यात २५.०६.२०२४ अखेर रु.७,६४,०७३/- जजमा असल्याचे नमुद आढळते. मुद आढळते. परंतु त्या उता-यावर असे सुध्दा हस्तलिखि त नमुद आढळते की ‘ As per your order .01.08.2024 .7,62,005.00 dt to unfrezz of Rs but Hold .60,00,000/- .60,00,000 amount Rs If hold Rs removed .7,62,005 then customer able to withdraw amount Rs .’ due to Hold amount is greater than balance available परंतु, सदर प्रकरणाच्या अभिलेखामध्ये सदर खाते रु.६०,००,०००/- रकमेपर्यंत फ्रिजज केल्याचा आदेश आढळुन आला नाही. माझ्या मते, त्या आदेशाची बॅंक म्हणते ती प्रत बॅंकेकडुनच मागविणे उचित होईल व तद्नंतर पुढील कार्यवाही करणे योग्य होईल. (के. एस. जजाधव) दि.०३/०८/२०२४ सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, औरंगाबाद Digitally signed by JADHAV KIRAN SAHEBRAO Date: 2024.08.03 17:38:49 +0400 CERTIFICATE I affirm that the contents of this PDF file order are same, word to word, as per the original order.
Name of the Stenographer : S.M.
Shaikh Name of the Court : Jt.
CJSD Court, Aurangabad.
Order date : 03.08.2024 Order signed by the Presiding Officer on : 03.08.2024 Order uploaded on : 03.08.2024