Shantidevi Suresh Pandit vs M/S Sai Leela Builders and Developers and 2 Ors.
Party Details
- Jitesh Nivratti Bhoir
- Sushil Prabhakar Gavkar
Case Summary
Shantidevi Suresh Pandit vs M/S Sai Leela Builders and Developers and 2 Ors. (Case No. CC/705/2015) is listed in the Consumer Court, filed on 16 Jun 2015. The case has undergone 5 hearings over 1 year and 3 months. The case is currently pending. 3 orders have been issued in this matter.
Hearing History (5)
- 24NOV 2016Hearing
Judge: N/A
Stage: DISPOSED OFF
- 25OCT 2016Hearing
Judge: N/A
Stage: ADJOURN
- 18JUL 2016Hearing
Judge: N/A
Stage: ADJOURN
Orders (3)
- 24NOV 2016judgement
Order No: N/A
- 7JAN 2016order
Order No: N/A
- 29JUL 2015order
Order No: N/A
Judgement Details
Daily Order जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
Complaint Case No.
CC/705/2015 Shantidevi Suresh Pandit Vs.
M/S Sai Leela Builders and Developers and 2 Ors. and Others BEFORE: HON'BLE MRS.
SNEHA S.
MHATRE PRESIDENT HON'BLE MRS.
MADHURI S.
VISHWARUPE MEMBER HON'BLE MR.
N D Kadam MEMBER For the Complainant: For the Opp.
Party: Dated : 24 Nov 2016 ORDER तक्रारदार गैरहजर प्रकरणात अंतिम निकाल जाहीर करण्यात आला तक्रार अंशतः मंजुर करण्यात आली - अंतिम आदेश - 1.तक्रार क्रमांक-705/2015 अंशतः मंजुर करण्यात येतात.
2.सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी वरील तक्त्यात दिलेल्या तपशीलानुसार तक्रारदार यांनी अदा केलेली एकूण रक्कम रु.1,75,000/- (अक्षरी रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार) सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या,सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी केलेल्या (प्रथम) समझोता कराराच्या तारखेपासुन म्हणजेच ता.11.04.2014 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजाने परत करावी.
3.सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार), तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी दयावेत, तसेच सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रार खर्च रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार) तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत.
4.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
5.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे. ता.24.11.2016 [HON'BLE MRS.
MHATRE] PRESIDENT [HON'BLE MRS.
VISHWARUPE] MEMBER [HON'BLE MR.
N D Kadam] MEMBER